
प्रतिनिधी… : सुरेश बोर्ले
मुंबई : अंधेरी पूर्वेची माउली नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.येथील सगळी व्यवस्था ही मनसे शाकाधक्ष्य
मा.वल्लभ मोरे व त्यांचे असंख्य कार्यकर्ते पाहतात.मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक, शैक्षणिक v समजोपयोगी उपक्रम राबवले जातात तसेच महिला आणि मुलांच्या विविध स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतात.नवसाला पावणाऱ्या देवीच्या दर्शनास मुंबई भरातून भाविकांची गर्दी होते.
Very nice.
,,