उद्धव ठाकरें यांची चैत्याभूमीत बाबासाहेबांना आदरांजली ..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

मुंबई: महापरिनिर्वाण दिनानिमित्त पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी दादर स्थित चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, आमदार सुनिल शिंदे, विभागप्रमुख आमदार महेश सावंत, विभाग संघटक व माजी महापौर श्रद्धा जाधव, युवासेना सहसचिव मयूर कांबळे तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते. समता, न्याय, बंधुता आणि मानवतेचा मार्ग सदैव प्रेरणा देत राहो.


Share

2 thoughts on “उद्धव ठाकरें यांची चैत्याभूमीत बाबासाहेबांना आदरांजली ..

  1. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शत् शत् नमन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *