
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई, माजी मुख्यमंत्री आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
या यादीत वरळी मतदार संघातून आदित्य उद्धव ठाकरे यांचा ही नाव घोषित यादीत असल्याने सर्वांची नजर वरळी मतदार संघात लागली आहे.तसेच अंधेरी पूर्वेतून स्वर्गीय रमेश लटके यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार ऋतुजा रमेश लटके यांचे ही नाव या यादीत आहे. तसेच दिंडोशीतून सुनील प्रभू, मागाठाणे येथून उदेश पाटेकर,वांद्रे पूर्व वरून देसाई असे काही महत्वाचे नावांचा समावेश आहे.