उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची जाण्याची शक्यता, सूत्रे..

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

सूत्रां कडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लवकरच राजीनामा देऊ शकतात!!

त्यांच्या नावाची चर्चा नवीन उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष पदासाठी सुरु आहे. तर नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून दिल्लीतून घोषणा केली जाऊ शकते त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्षपदासाठी केशव मौर्य यांच्या नावावर सहमती दर्शविल्याचे कळते. केशव यांना आधी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारायचे नव्हतेमात्र हाय भाजप च्या दिल्ली कमांड आणि गृहमंत्री अमित शहा यांची व इतर वरिष्ठच्या भेटी घेतल्या नंतर सहमती दर्शवली असल्याचे कळले.तसेच इतर नावे ही चर्चेत असल्याची माहिती मिळते यात

प्रथम मागास समुदायात मौर्य जात दुसऱ्या क्रमांकावर, कुर्मी समुदाय दुसऱ्या क्रमांकावर आणि सैनी समुदाय तिसऱ्या क्रमांकावर, प्रदेशाध्यक्षपदाचे दावेदार सैनी समुदायाचे होते

केंद्रीय नेतृत्व १३ ते १७ व्या दरम्यान नामांकन पत्र जारी करू शकते राष्ट्रीय अध्यक्षापूर्वीच उत्तर प्रदेशला प्रदेशाध्यक्ष मिळू शकतो.


Share

One thought on “उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची जाण्याची शक्यता, सूत्रे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *