
प्रतिनिधी :सुरेश बोर्ले
मुंबई :आज दिनांक 5 जुलै 2025 येथे हिंदी जी आर. रद्दबादल केल्याचा मा.राजसाहेब ठाकरे तथा मा.उद्धव ठाकरे साहेब हे आज “आवाज मराठीच्या” मंचकावर!एकत्र आले.जवळ जवळ २० वर्षानच्या कालांतराने हा सुयोग ह्याची डोळा ह्याची नयनी मराठी जनतेने पाहिला.ह्या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन, महाराष्ट्रासाठी व मराठी अस्मितेसाठी एकत्रित पुढची वाटचाल करावी,हे महत्वाचे आहे.हीच मनोकामना प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे.तीच इच्छापूर्ती आज होत पूर्ण होत आहे!हा एक एतीहासीक क्षण भूमिपुत्रांनी, आपल्या मनात टिपून ठेवला आहे.दोन्ही ठाकरे बंधूंना मराठी जनते तर्फे! पुढच्या एकत्रित वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्या व शुभ आशीर्वाद!.
Great