
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
,मुंबई,ऑल इंडिया सेकंडरी टीचर्स फेडरेशन, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष फिरोझ बादशाह यांचे वयाच्या 90 व्या वर्षी दि.31 जानेवारी,2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता झाला. रात्री 10.00. वाजता बोहरा कब्रस्तान चंदनपुरी गेट मालेगाव येथे कऱण्यात आला.दिनांक 31 रोजी, संध्याकाळी पाच वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले, ते 90 वर्षाचे समृध्द, आनंदी संघर्षमय आयुष्य जगले.ऑल इंडिया सेकंडरी टीचर्स फेडरेशन, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक् अनेक वर्षे अध्यक्ष पदी राहून देशासह, राज्यातील व शिक्षकांचे नेतृत्व केले,मtहाराष्ट्र टी डी एफ चे कार्याध्यक्ष पद भूषविलेले तसेच त्यांनी अनेक लोकांना घडविलेले माजी दिवंगत तात्या सुळे यांचे अतिशय विश्वासू सहकारी होते.
त्यांना पत्नी एक मुलगा, मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.शिक्षकांचा खरा मार्गदर्शक हरपला अशी प्रतिक्रिया -टीडीएफ, मुंबई अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी दिली.