प्रतिनिधी : मिलन शहा
दिल्ली : भारत सरकार ने अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेंटला आळा घालण्यासाठी उचलले मोठे पाऊल.
परिचित उल्लू, एएलटीटी, हॉटएक्स, बूमेक्ससह डझनभर अॅप्सवर बंदी घातली. या यादीत
अल्टी, उल्लू, बिग शॉट्स
डेसिफ्लिक्स, बूमेक्स, नवरासा लाईट
गुलाब अॅप, कंगन अॅप, बुल अॅप
जलवा अॅप, वॉव एंटरटेनमेंट, लूक एंटरटेनमेंट
हिटप्राइम, फेनेओ, शोएक्स
सोल टॉकीज, अड्डा टीव्ही, हॉटएक्स व्हीआयपी
हल्चुल अॅप, मूडएक्स, निऑनएक्स व्हीआयपी
फुगी, मोजफ्लिक्स, ट्रायफ्लिक्स
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या देखरेखीखाली कारवाई करण्यात आली आहे.
Gd