
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : गोरेगाव टेम्पो चालक मालक असोसिएशन चे वतीने गोरेगाव पूर्व येथील जयकोच टेम्पो नाका येथे मंडळाने ४१ व्या वर्षी दहीहंडी बांधली होती.सलामी साठी साधारण ६० चे आसपास मंडळ आली होती.त्या प्रत्येक मंडळाच रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.दरवर्षी इथे रामनवमी उत्सव देखील मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. अनेक सामाजिक उपक्रम मंडळ राबवित असते.अध्यक्ष प्रकाश माने, कार्याध्यक्ष रवींद्र पालांडे, खजिनदार संतोष जठार, प्रकाश मुद्रस आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली होती.
गोविंदा रे गोपाला