प्रतिनिधी :मिलन शहा
मुंबई,हेमकुंड साहिब यात्रा मार्गावरील अलकनंदा नदीवरील पूल भूस्खलनामुळे तुटला आहे. हेमकुंड साहिब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सपर्यंत पोहोचण्यासाठी हा पूल एकमेव मार्ग आहे. भूस्खलनामुळे रस्त्यावर अनेक मोठे दगड पडले आहेत आणि एक व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे..
Very sad things