एसएमएस -प्रतिनिधी-सुरेश बोर्ले
मुंबई : दादर कबुतरखान्यांचा विषय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. वैद्यकीय अहवालांनुसार, कबुतरांच्या विष्टा आणि पिसांमधून निघणाऱ्या तूसामुळे जनतेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, अनेकांना विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर मनपाने शहरातील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयानंतर अनेक घडामोडी घडल्या असून, मनपा आपली भूमिका कायम ठेवत “कबुतरखाने बंदच राहतील” असा ठाम निर्णयावर आहे.
या निर्णयाच्या विरोधात जैन मुनी निलाशचंद्रजी हे आझाद मैदानात उपोषणास बसणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्यांनी सकल जैन समाज तसेच प्राणीप्रेमींना आवाहन केले आहे की, त्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन सरकारला कबुतरखान्यांबाबतचा जाब विचारावा
है हट्ट का?की राजकीय फुस्स?
है हट्ट का?की राजकीय फुस्स?
Ka pan?
जैन मुनींनी दादर येथील कबुतर खान्यात येणारे प्रत्येक कबुतर पकडून आपआपल्या घरी नेऊन सांभाळावे ही ही विनंती…