जैन मुनी श्री. रवींद्र धांगेकर कुठे गेले?

Share

एसएमएस -प्रतिनिधी-सुरेश बोर्ले

पुणे -पुण्यातील चर्चित जैन बोर्डिंग प्रकरणाचे उजेड करणारे जैन मुनी श्री. रवींद्र धांगेकर ह्यांनी गेल्या काही दिवसांपासून भूमिगत असल्याची माहिती समजते. पुण्यातील एका नामांकित व्यक्तीचा परदा फाश करून जमीन घोटाळ्याच्या प्रकरणाला ते बुडापर्यंत नेणारे म्हणून ओळखले जातात.

माहितीनुसार, मुनी धांगेकर यांनी जैन समाजाच्या हितासाठी कोणतीही आक्षेपार्ह वर्तन समाजावर येऊ नये, असे शपथबद्धपणे घेतले होते आणि त्यांनी त्या भूमिकेतून कामही केले, याबद्दल समाजात त्यांचे अभिनंदन होत होते. परंतु आता त्यांच्याविरुद्ध एका मोठ्या जमीन घोटाळ्याचे आरोपही रुजू झाले आहेत. या आरोपांमध्ये उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचा नाव उदयाला आल्याचे सांगितले जात आहे.

पुणेकर आणि देशातल्या अनेक नागरिकांची अपेक्षा आहे की मुनी धांगेकर या प्रकरणाची चौकशी करुन संबंधित दोषींविरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करावी; तसेच भूमिपुत्रांचे स्थानिक जमीन घोटाळेही सरकार आणि पोलीस प्रशासनाने उघड्यावर आणावेत. जनतेकडून हा सुद्धा आग्रह येत आहे की मुनीसाहेब स्वतः यावर तक्रार करुन सत्य समोर आणावे. पुणे पोलीस आणि संबंधित प्रशासनाकडून यावर लवकरच कोणते पाऊले उचलले जातील — ह्याचा पुढील तपास सुरू आहे.


Share

3 thoughts on “जैन मुनी श्री. रवींद्र धांगेकर कुठे गेले?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *