
प्रतिनिधी : मिलन शहा
मुंबई : रयत शिक्षण संस्थेचे ज्ञानवर्धिनी विद्यालय चारकोप कांदिवली पश्चिम च्या वतीने ध्वजारोहण प्रमुख पाहुणे भारती जयेश कंथारिया (शिक्षिका व समाजसेविका NAT फाउंडेशन व मिशन ग्रीन मुंबईच्या माध्यमातून सामाजिक कार्य )यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण उत्साहात पार पडला. प्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक दादा गावित ,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उर्मिला निंबाळकर ,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य महादेव भिंगार्डे, घनश्याम देटके , आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान सल्लागार परिणीता माविनकुर्वे ,वैष्णवी पांचाळ ,आकाश गोताड सह सर्व माजी विद्यार्थी,शिक्षक वर्ग,पालक वर्ग आणि माजी विद्यार्थी संघटना कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच माजी विद्यार्थी २००६ बॅच च्या सर्व माजी विद्यार्थी यांनी शशिकला जाधव यांना सामाजिक संघटने तर्फे दिलेल्या सत्काराबद्दल अभिनंदन केले…..स्वातंत्र्य मिळवणं ही केवळ सुरुवात होती
ते जपणं, देशाला पुढे नेणं,
ही आपली जबाबदारी आहे —
आणि ती प्रत्येक भारतीयाने अभिमानाने पार पाडली पाहिजे असे शाळेचे माजी विद्यार्थी संघटना व आम्ही स्वावलंबी प्रतिष्ठान चे अध्यक्ष घनश्याम देटके यांनी सांगितले.
HappyIndependencay day toall
Happy independence day