ज्येष्ठ समाजवादी स्वातंत्र्य सैनिक डॉ.जीजी पारीख यांचे निधन..!!

Share

डॉ. जीजी पारीख

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

मुंबई : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी नेते डॉ. जी. जी. पारीख यांचे आजदिनांक २ऑक्टोबर २०२५ रोजी, वयाच्या 102 वर्षी मुंबई येथील पहाटे ५ वाजताच्या दरम्यान रहात्या घरी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधना ने समाजवादी चळवळीतील मोठा आदर्श नेतृत्व गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा देह अंत्यदर्शनासाठी दुपारी 1 ते 5 या कालावधीत ताडदेव, मुंबई येथील जनता केंद्रात ठेवण्यात ययेणार आहें. त्यानंतर त्यांनी देहदान केले असल्यामूळे त्यांचा देह जे.जे. रुग्णालयाच्या स्वाधीन केला जाणार आहें.


Share

3 thoughts on “ज्येष्ठ समाजवादी स्वातंत्र्य सैनिक डॉ.जीजी पारीख यांचे निधन..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *