प्रतिनिधी : मिलन शहा
अमेरिके चे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारताला धमकावले.ट्रम्प यांना भारत-रशिया मैत्री आवडत नाही, तेल खरेदीबाबत ही मोठी धमकी दिली
ट्रम्प म्हणाले की भारत केवळ मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करत नाही, तर खरेदी केलेले बहुतेक तेल खुल्या बाजारात मोठ्या नफ्यावर विकत आहे. त्यांना रशियन युद्धयंत्रणा युक्रेनमध्ये किती लोकांना मारत आहे याची पर्वा नाही. यामुळे, मी भारताने अमेरिकेला दिलेले शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवीन असे स्पष्ट धमकी त्यांनी भारताला दिली. मात्र त्यांचे असे वागणे हे जगातील एक नंबर च्या राष्ट्रध्यक्षाचे या प्रकारे जाहीर वक्तव्याला काय बरं म्हणावे?? एक तर त्यांना भारत आणि रशिया ची मैत्री आवडत नाही जरी तसे असले तरी त्यांनी गल्लीतल दादांसारखी भाषा चा उपयोग हे ट्रम्प तात्यांना त्यांच्या पदाची गरिमा बघता साजेसं नाही.
तातया कसला राष्ट्रध्यक्ष
तातया कसला राष्ट्रध्यक्ष
तात्यांचे लाड पूर्वल्याचे परिणाम