
प्रतिनिधी :मिलन शहा
कोलकाता :ट्रॉम चा 151 वर्षाच्या प्रवासाला विराम! एकेकाळी ट्रॉम ही कोलकाता, मुंबई सारख्या शहरांची जीवन रेखा होती. कालंतराने वेगाने विकास होत गेला आणि ट्रॉम ची जागा रेल्वे, बस, कार, आणो मेट्रो ने घेतल्याने ट्रॉम हळू हळू मुंबई सह इतर शहरातून लुप्त होत गेली. आणि आता कोलकाता ट्राम सेवेचा 151 वर्षांचा प्रवासा ला ही विराम लागला आहे. आणि दिडशे वर्ष कोलकत्ता मधील नागरिकांची सेवा करून आता कायमची बंद होणार असल्याने कोलकाता वासियांनी ट्रॉम ला भावपूर्ण विदायी दिली.
,,