
File Photo
प्रतिनिधी : मिलन शहा
ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला, १ ऑगस्टपासून लागू केला जाईल..!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्ट रोजीच्या कर लागू करण्याच्या अंतिम मुदतीपूर्वीच भारतावर २५ टक्के कर लादला आहे…कर लागू करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासाठी धमकीची भाषा वापरली!डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाशी असलेल्या मैत्रीमुळे भारतावर हा कर लादला आहे..!खरं तर, गेल्या अनेक वर्षांपासून भारत रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करत आहे!ज्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारतावर २५ टक्के कर लादला आहे आणि दंडही!
काय म्हणताय राव