प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
क्रिकेट : सध्या दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर,आशिया कप २०२५ क्रिकेट स्पर्धा रंगलेली आहे,ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे.तर भारतीय संघ हा संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता अंतिम फेरीत दाखल झाला आहे.तर पाक संघहि परभावाचे गचके खात कसाबसा अंतिम फेरीत पोहोचला आहे.रविवार २८ सप्टेंबर २०२५ रोजी ह्या दोन्ही संघात अंतिम सामना रंगणार आहे.प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे.दोन्ही संघांची तयारी जबरदस्त आहे.त्यामुळे हा अंतिम सामना पाहण्यास खूपच मजा येणार आहे,यात शंका नाही.प्रदीर्घ वर्षांनी दोन्ही संघ आमने सामने येत असल्याने जुगार ही करोडोंचा लावण्याची संभावना आहे तसेच अपेक्षे प्रमाणे जर सामन्यात टक्कर झाली तर आनंद द्विगुणित होणार.
पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर यांच्याशी cricket खेळनेयोग्य आहे का??
Ok