प्रतिनिधी: सुरेश बोर्ले
मुंबई : जैन समाजाचा माज अजून उतरला नाही अस वाटत. कारण पैशाच्या जोरावर सगळ्या गोष्टी साध्य होत नाहीत.आपल्या धर्म जाती बद्दल ईमानही असावे लागते!कारण शेवटी वरचा बघतो.आपली घरे,आपली देवळे कबुतरांसाठी झाकून ठेवणार आणि उघड्यावर त्यांना प्रमाणा बाहेर अन्न कुजे पर्यंत खायला घालून लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळणार! न्यायालयाचा त्याविरुद्ध मनाई हुकूम असताना,तो तुम्ही तो पायदळी तुडवणार?अरे व्वा!एवढी तुमची मिजास ह्या बीजेपीवाल्यांनी तुमच्या मतांच्या भिके वाढवलेली आहे.म्हणून मस्तवाल झालात काय?अजूनही भूमिपुत्र तुमच्या विरुद्ध मुंबईत उठलेला नाही? नाहीतर मीरा रोडला काय झाले हे माहित आहे ना! हे लक्षात ठेवा.परवा तुमच्या समाजाची एक व्यक्ती,जी लालबागहून दादरला आपल्या चारचाकी वाहनावर पत्र्याचा ट्रे बांधून,दादर येथील कबुतरखान्याकडे चक्क पक्ष्यांना अन्न देण्यासाठी उभी राहिली. तेव्हा एका स्थानिक भूमिपुत्राने त्याला अडवून विरोध केला. त्यावेळी तो जैन व्यक्ती मग्रुरीत म्हणाला और ऐसी १२ गाडीया पीछे पीछे आ राही है! तत्पूर्वी मराठी मर्दाने तेथून त्याला तेथून पळवून लावताना, त्याच्या गाडीचा पाटी क्रमांक टिपून त्याची तक्रार पोलीस चौकीत केली.स्थानिक पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्या इसमाची गाडी जप्त करून, न्यायालय हुकूमाची पायमल्ली केल्याची कलमे त्याच्यावर लावली.हे काम त्या भूमिपुत्राने केल्या बद्दल त्याला २१ तोफांची सलामी. कारण अशा लोकांचा माज हा असाच उतरवीला पाहिजे.ह्या सर्व समाजविघातक गोष्टी घडत असताना,लोकांनीही त्यात आपला सहभाग घेतला पाहिजे व अशा माजुर्ड्यांन विरोधात मैदानात उतरून त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे व सरकारला मदत केली पाहिजे.
कायदा समान वागणूक देत नाही असा संदेश जातआहे.