
फोटो :मुख्यमंत्री रेखा गुप्ता वर हल्ला करणारा आरोपी
प्रतिनिधी : मिलन शहा
दिल्ली: दिल्लीत सार्वजनिक सुनावणीदरम्यान रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला..
मुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी सार्वजनिक सुनावणी घेत असताना, एक तरुण जनसुनावणीमध्ये आपली तक्रार घेऊन आला होता..
मुख्यमंत्र्यांना त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, यावर तरुणाने संतापून रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला केला..
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेखा गुप्ता यांना दुखापत झाली नाही..
वाईट अस नाही झाल पहिजेल अखेर त्या निवडून आल्या आहेत.
What Security personnel were doing?