प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
दिल्ली : काल दिल्ली संसद भवन आवारात! एक चमत्कारच घडला.जो चमत्कार पुरुष खासदारांना नाही करता आला! तो महाराष्ट्राच्या रण रागिणी खासदार, मा.वर्षाताई गायकवाड, मा.शोभा बच्छाव, मा.प्रतिभा धानोरकर ह्या महिला खासदारांनी करून दाखवला.
नुकतेच उत्तर भारतीय खासदार निशिकांत दुबे ह्याने महाराष्ट्राबद्दल वाचाळ वक्तव्या करत !मराठी लोगोंको और राज ठाकरेको पटक पटककर मारेंगे.असे खोचक विधान केले होते.सदर विधानाचा धागा पकडून,ह्या तिन्ही रागिणी कांहीं दिवसापासन,ह्या खोचक विधानाच जाब विचारण्यासाठी त्याला शोधात होत्या.काल तो अचानक संसद भवनाच्या लॉबित दिसला. ताबडतोब ह्या रागिणीननी त्यांला घेरले व महाराष्ट्रातील जनतेबद्दल व तेथील नेत्या बद्दल जे विधान तू केलेले आहेस,त्याबद्दल तु माफी माग!अस म्हणत ह्या तिघींनी “जय महाराष्ट्र”चा नारा संसदेत घुमवला.त्यामुळे गदारोळ झाला.सगळे खासदार लॉबीत जमा झाले.मग मराठी खरदारही त्यांच्यात सामील झाले व घोषणा देऊ लागले.शेवटी हलकट निशिकांत दुबे ,मी महाराष्ट्राचा आदर करतो,असे म्हणत तेथून त्याने पळ काढला.ह्या सर्व रण रागिणीबद्दल महाराष्ट्रातील जनतेने कृतज्ञता व्यक्त केलेलीआहे. आणि या रणरागिनींचा मोठा सत्कारही व्हायला हवे अशी मागणी मराठी जण करीत आहे.
ह्या हरामी खासदाराचे घर मुंबईतही आहे.ते अजून सुटल कस?
.
ककाय बात