प्रतिनिधी : मिलन शहा
बिहार :बिहार राज्यातील मुझफ्फार नगर मधील राहणाऱ्या एकाच घरातील दोन आत्या बहिणींनी घरातून पळून लग्न केल्याचे प्रकरण समोर आल्याने संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या चर्चे चा विषय झालं आहे. या दोन्ही बहिणींनी पळून जाऊन लग्न करून थेट पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना त्या दोघींनी लग्न केल्याची माहिती दिली.त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना बोलावून माहिती दिल्यावर कुटुंबातील सदस्यांना प्रचंड दुख झाले.या दोन्ही जेव्हा न बोलता घर सोडून निघून गेले होत्या त्या वेळी घरच्यांनी दोघींच्या अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
मुझफ्फरनगरमध्ये चुलत भावंडांमधील प्रेमसंबंधाचा एक प्रकार उघडकीस आला. दोघांनीही पळून जाऊन लग्न केले. कुटुंबातील सदस्यांनी अपहरणाची तक्रार दाखल केली होती.
अजब गजब