निवडणूक यादी घोटाळा प्रकरणात विरोधकांचा एल्गार!

Share

प्रतिनिधी : सुरेश बोर्ले

मुंबई: .नुकताच मतदार यादी घोटाळा? अनेक विरोधकांनी ऐरणीवर आणला व तत्संबंधी विरोधकांनी निवडणूक अधिकारी
श्री.चोखलिंगम ह्यांच्याशी दोनदा चर्चा केल्यावर!त्रुटी अजूनही आहेत? तर केंद्रीय निवडणूक आयोगाने ह्या प्रकरणात क्लिनचीट सादर केलेली आहे. त्या विरोधात १ नोव्हेंबर,२०२५ रोजी सर्व विरोधी पक्षीय आंदोलन करणार आहेत व निवडणूक आयोगा विरोधात मोर्चा काढून तीव्र नाराजी व्यक्त करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातले हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाला जड जाईल अशी चिन्हे दिसत आहे. मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट सह इतर छोटे मोठे पक्ष सहभागी होणार आहे.


Share

3 thoughts on “निवडणूक यादी घोटाळा प्रकरणात विरोधकांचा एल्गार!

  1. येणाऱ्या काळात देखील या सत्तेत असलेल्या ” फडणवीस ” सरकारचं डोकं ठिकाणावर दिसत नाही.त्यामुळे त्रस्त जनता वेळेवर जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *