पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ५ राज्यांतील अनेक पर्यटकांचा मृत्यू…

Share

पह

प्रतिनिधी :मिलन शहा


आम्ही कोणालाही सोडणार नाही, दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, पहलगाम हल्ल्यावर पंतप्रधान मोदी बोलले, पंतप्रधान मोदी त्यांचा सौदी दौरा अपूर्ण ठेवून परतले, पहलगामवर सरकार सतर्क स्थितीत
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सीसीएसची आपत्कालीन बैठक बोलावली, गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये, दिल्ली-मुंबईत सतर्कता..

पुलवामा नंतर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात मोठा हल्ला, 27 जणांचा मृत्यू, शाह आज पहलगामला जाणार, मोदी सौदी अरेबिया दौरा सोडून भारतात पोहोचले, उच्चस्तरीय बैठक घेणार..’ते तुम्हाला मारणार नाहीत, जाऊन मोदींना सांग…’, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील एका महिला प्रत्यक्षदर्शीने ओरडून सांगितले.

दरम्यान प्रशासनाने हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयित्यांचे स्केच प्रसिद्ध केले आहेत. तसेच मृतकांचे शव त्यांच्या घरी पोचवण्यात येत असून मुंबई दिल्लीत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


Share

4 thoughts on “पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ५ राज्यांतील अनेक पर्यटकांचा मृत्यू…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *