प्रतिनिधी :मिलन शहा
पाक सैन्यावर मोठा हल्ला, बीएलएने वाहन उडवले – 12सैनिक ठार
मानकुंड, बलुचिस्तान : दिनांक 8 मे 2025
बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला केला आणि आयईडी स्फोटाद्वारे लष्करी वाहनाला लक्ष्य केले. हा हल्ला बलुचिस्तानमधील मानकुंड भागात झाला, ज्यामध्ये 12 पाकिस्तानी लष्कराचे सैनिक मारले गेले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला रिमोट कंट्रोल्ड आयईडीने करण्यात आला आणि बीएलएने त्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे, परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
जो बोयेगा वही पायेगा