
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई: मालाड पश्चिमेतील तुरेल पाखाडी रस्त्यावर पालिकेचे खोदकाम सुरु आहें त्या ठिकाणी मोठी जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहें. हे खोद काम करणारे पालिकेचे कंत्राटदार त्यांचे निरीक्षण करणारे हे पालिका अधिकारी तरी या जलवाहिनी फुटल्याची माहिती जल खात्याला दिली गेली नसल्याचे कळत अशा अनागोंदी कामा मूळे पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहें तसेच पालिकेच्या अंतर्गत खात्यात व विभागात कोणते ही प्रकारचे समन्व्य नसल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहें.त्यामुळे जल ही जीवन है चा संदेश देणाऱ्या पालिकेला या ब्रीद वाक्याचा विसर पडल्याचे दिसत.
जल ही जीवन है चा विसर
Water loss or a waste??
kwdcdq
Huge water loss or negligence??