प्रतिनिधी :मिलन शहा
अंतरराष्ट्रीय :जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला भारतीय बुद्धिबळ पट्टू प्रज्ञानंद ने पराभूत करून धमाकेदार असा विजय मिळवून भरतीयांची मान अभिमानाने उंचावली.
लास वेगास: भारताच्या ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदाने लास वेगासमधील फ्रीस्टाइल बुद्धिबळ ग्रँड स्लॅम टूरमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनवर शानदार विजय मिळवला.
१९ वर्षीय प्रज्ञानंदाने पाच वेळा जगज्जेत्याला फक्त ३९ चालींमध्ये हरवले
Congrats