
प्रतिनिधी:मिलन शाह
मुंबई,भाजप चे प्रसाद लाड यांनी काँग्रेस चे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत चित केले.
भाजप राम शिंदे 26 मत विजयी
राष्ट्रवादी एकनाथ खडसे 27 विजयी
शिवसेना सचिन अहिर 26 मत विजयी
शिवसेना आमशा पाडवी26 मत विजयी
भाजप श्रीकांत भारती26 मत विजयी
राष्ट्रवादी रामराजे निबाळकर 26 मत विजयी
भाजप प्रविन दरेकर 26 मत विजयी
भाजप उमा खापरे26 मत विजयी
काँग्रेस चंद्रकांत हंडोरे26 मत विजयी
भाजप प्रसाद लाड विजयी