
प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : जोगेश्वरी येथील स्व. बाळासाहेब ठाकरे ट्रामा हॉस्पिटलमध्ये हंगामी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने ते इस्पितळाच्या दारात धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनात महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.
प्रमुख मागण्या:
- पगार आणि बोनस: कर्मचाऱ्यांना योग्य पगार आणि बोनस मिळावा.
- पगारवाढ: कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळावी.
- कायमस्वरूपी नोकरी: हंगामी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी.
शिवसेना कामगार सेनेने या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलन सुरूच राहणार असून, मागण्या मान्य होईपर्यंत कर्मचारी मागे हटणार नाहीत, असे नेते म्हणाले आहेत. या आंदोलनामुळे इस्पितळातील सेवा प्रभावित होऊ शकते.
आंदोलन ज़रुर करावे पण रुगणास कोणताही त्रास होउ नये हे हि पाहव
उनकी मांगे पूरी होने चाहिए
Sad