बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्मारकावर अभिवादन..

Share

एसएमएस -प्रतिनिधी –

मुंबई : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, सौ. रश्मीवहिनी ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी कुलाबा येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकावर जाऊन अभिवादन केले.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, उपनेते, खासदार, आमदार, विभागप्रमुख, नगरसेवक तसेच असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.


Share

One thought on “बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्मारकावर अभिवादन..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *