
प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : अंधेरी पश्चिम द्रुतगती मार्ग! पार्ले बिसलेरी
समोर पश्चिमेला किंवा रिजेनसी हॉटेलच्या पुलाच्या संगमावर!रस्ता आरपार एक पादचारी पूल बांधलेला आहे.पण हा पूल बरेच वर्षे रखडला असून ,पूर्णत्वाकडे केंव्हा जाणार?अशा प्रतीक्षेत येथील स्थानिक जनता आहे.तर आता ह्यापुलावरही अतिक्रमणं झालेले दिसत आहे.ज्याठिकाणी भटक्या लोकांनी पुलाच्यावर ठाण मांडले आहे.आपला बोऱ्या बिस्तर पुलाच्या रेलिंगावर ठेवलेले व उन्हात शिकवताना दिसतात.मग हा पूल पादचाऱ्यांसाठी आहे?की ह्या भटक्या लोकांसाठी बांधलेला आहे.हा मोठा प्रश्न स्थानिक जनतेला पडलेला आहे.ह्याची दखल म न पा,सार्वजनिक बांधकाम व संबंधित खात्याने घ्यावी!ही जनतेची कडून मागणी होत आहे.
.
कोणाची ही जाब विचारणयाची हिम्मत नहीं या गोष्ठीची लाज वाटते
प्रशासन= ग़ुलाम??
के/पूर्व महापालिका विभाग व एम.एम.आर. डी. ए प्रशासनाने एप्रिल २०२२ साली कंत्राट दाराला हा पूल बांधायचा कंत्राट दिला होता.त्यानंतर जून २०२५ पर्यंत या पादचारी पुलाचे काम म्हणजे अगदी कासव गतीने करण्यात आले.ही कैक वर्ष पूल बांधण्यात मुद्दामून घालवली कारण संबंधित प्रशासनाला खिशात पैसे जावा अशाप्रकारे सर्व अधिकारी वर्गाला पैसे मिळाले.मात्र, याठिकाणी पश्चिम द्रुतगती महामार्गावर असलेला या महत्वाच्या अशा पादचारी पूल पुलाचे काम पूर्ण झाले असून देखील अद्याप नागरिकांना चालण्यासाठी सुरू न करता बंद आजपावेतो बंद ठेवण्यात आला आहे.पालिकेचे व एम.एम.आर. डी. ए प्रशासनाचे हे गौड बंगाल जनतेला कळून देखील न कळण्यासारखे झाले आहे…त्यामुळे अशा पादचारी पुलांवर दररोज कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.परंतु ते पैसे जातात कुठे हाच मोठा प्रश्न करदाते मतदार जनतेला पडला आहे…
Hệ thống đăng nhập sv388 siêu nhanh, mình dùng điện thoại cũng không bị lag. Các bạn mới chơi nhớ tham khảo cách đăng nhập tại sv388dangnhap nha!