
प्रतिनिधी : मिलन शहा
कल्याण : कल्याण पश्चिम येथील कल्पेश किशोर देसाई, भाजप उपजिल्हाध्यक्ष प्रमोद खंडागळे, राष्ट्रवादीचे सुरज सोनावणे, शिंदेगटाचे हर्ष लब्दे आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश शेट्टी ह्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. प्रसंगी शिवसेना उपनेते विजय साळवी, उपनेते अल्ताफ शेख, भिवंडी लोकसभाप्रमुख साईनाथ तारे, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, जिल्हासंघटक रेखा कंटे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
Dekh bhai dekh