प्रतिनिधी : मिलन शहा
मीरारोड : मीरा भाईंदर भाजप जिल्हा उपाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर सुनील केसरी शिवसेनेत सामील झाले आहेत!भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कार्य शैलीने प्रभावित होऊन शिवसेनेत सामील होण्यासाठी आतुर आहेत.
मंत्री सरनाईक यांच्या कार्यशैलीवर सरकारच्या कार्यशैलीचा प्रभाव असल्याने
भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य हे शिवसेनेत सामील होण्यास उत्सुक आहेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ये जा सुरु