प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
क्रिकेट : दुबई मधील आशिया कप क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात,भारताने ४१ वर्षानंतर पारंपारिक विरोधकपाकिस्तानला धूळ चारली!नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली.तर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत १४६ धावा केल्या.तर आज अभिषेक शर्मा l बाद झाल्यावर,भारतीय संघ थोडा अडचणीत आला.पण टिळक वर्माच्या नाबाद ६९ धावा व त्याला शिवम दुबेने ३३ धावा करीत चांगली साथ दिली आणि रिंकू सिंगने शेवटचा चौकार ठोकत विजयावर भारताच शिक्कामोर्तब केलं. तमाम भारतीय क्रिकेट रसिक व भारतीय जनतेतर्फे विजयी भारतीय संघाचे हार्दिकअभिनंदन व स्वागत.
Good to see india win 9 time asia cup
Congratulations
Congrats