भारत T-20व?विश्वविजेता तर T-20″ला रोहित शर्मा व विराट कोहलीचा बाय बाय!

Share


प्रतिनिधी :सुरेश बोरले

भारताने अपराजित राहून,अंतिम सामन्या पर्यंत मजल मारली व अंतिम सामन्यात, भारताने दक्षिण आफ्रिकेचा, अटीतीटीच्या सामन्यात,पराभव केला व T -20 चषक आपल्या खिशात घातला.संघ भावना व ध्येय काय असते ते रोहितच्या भारतीय संघाने दाखवले.येथे धावा किती केल्या व किती धावांनी भारत जिंकला!ह्याला महत्व नाही.संघ भावना काय असते, ती भारतीय खेळाडूंनी दाखवली.हा विश्व्चषक जिंकल्यावर,दोन महान भारतीय खेळाडूंनी,रोहित शर्मा व विराट कोहली ह्यांनी T-20मधन आपली निवृत्ती झाहीर केली. ह्या चषकात विराटच्या धावा झाल्या नाहीत! पण आवश्यकता भासली तेव्हा विराटने 76 धावा आपल्या संघासाठी केल्या व विजयात मोठा वाटा उचलला.सगळ्याच भारतीय खेळाडूंनी विजयात आपल्या परीने वाटा उचलला व चषक भारताला दिला.176 धावा भारतीय संघाने केल्याव दक्षिण आफ्रिकेला 168धावत गुंडाळून, T -20 चषकावर ! आपल नाव कोरल.भारतीय संघाला तमाम भारतीय कडून हार्दिक शुभेच्छा!


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *