प्रतिनिधी :मिलन शहा
नागपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपुरातील घर उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.दिनांक ३ ऑगस्ट pसकाळी ११.२० वाजता एक फोन आला.ज्यामध्ये नितीन गडकरी यांच्या घरी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.त्यानंतर चौकशी केल्यानंतर तो बनावट कॉल असल्याचे आढळून आले.या प्रकरणात उमेश राऊतला अटक करण्यात आली आहे.आरोपी परिसरात राहतो आणि दारूच्या दुकानात काम करतो. कॉलमागील हेतू तपासला जात आहे.
गंभीर बाब