
प्रतिनिधी :मिलन शहा
दिल्ली : राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले की अशा प्रकरणांची चौकशी करणे हे भारतीय निवडणूक आयोगाचे (ECI) अधिकार क्षेत्र आहे, न्यायपालिकेचे नाही.
न्यायालयाने स्पष्ट केले की निवडणूक प्रक्रिया किंवा निकालांशी संबंधित तक्रारींची चौकशी करण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहे आणि न्यायपालिका या प्रकरणात थेट हस्तक्षेप करू शकत नाही.
Verysad