
प्रतिनिधी :मिलन शाह
महाराष्ट्रातील कराड तालुक्याच्या धोंडेवाडी गावाच्या मुलगी साक्षी चंद्रकांत पाटील यांची नॅशनल ऐरोनॅटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेत प्रलकलपा साठी निवड झाली आहे. भारतातून. साक्षी ही एकमेव उमेदवार आहेत. त्यांचं कौतुक सर्वत्र. होत आहे तसेच. त्यांच्यावर सर्व थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.