महाविकास आघाडी मध्ये जागावाटपावरून भांडण..

Share

file photo

मुंबई :महाविकास आघाडी मध्ये जागावाटपावरून भांडण, काँग्रेस-शिवसेना झुकायला तयार नाही; 33 जागांवर काय तोडगा निघणार?
प्रतिनिधी :मिलन शहा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यात 8585जागांचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. मात्र, उर्वरित जागांसाठी पक्षांतर्गत चुरस कायम आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *