
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई: कांदिवली पश्चिमेतील ऑरकीड सबरबीया येथील रहिवासी रंगू एस. डी. मूर्ती यांच्या घरी मागील १२ वर्षांपासून गणपती चे आगमन होत आहे.या गणपती चे वैशिष्ट्य म्हणजे या वेळी सर्वधर्म समभाव जपत हिंदू, मुस्लिम, बौद्ध, क्रिस्ती, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय, मित्र, नातेवाईक व परिसरातील नागरिक सहभागी होतात आणि या वेळी पाहुण्यांना अल्प उपहार आणि स्वादिष्ट व्यंजणांची मेजवानी होते.अशी माहिती चिमुकली आर्ची आणि गार्गी मूर्ती प्रमोद मूर्ती यांनी दिली.

अतिशय स्तुत्य
Really good a good event
Very very good