प्रतिनी :मिलन शहा
अहमदाबाद:पंतप्रधान मोदींनी अपघातस्थळाची पाहणी केली.विमान अपघातस्थळाचीही पाहणी केली..
पंतप्रधान मोदी अपघातस्थळी सुमारे 20 मिनिटे थांबले.तसेच पंतप्रधानांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली.तसेच पंतप्रधानांनी जखमींना आणि डॉक्टरांची ही भेट घेतली.तसेच पंतप्रधानांनी या भीषण दुर्घटनेत सुखरूप वाचलेले प्रवासी विश्वास कुमार यांचीही भेट घेतली.पंतप्रधान विजय रुपानी यांच्या कुटुंबालाही भेटणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Great