प्रतिनिधी : मिलन शहा.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये घडली अंगावर शहारे आणणारी घटना. एका नातवाने जमिनी छटा तुकड्या साठी
आजी झोपली असताना तिचा गळा चिरून हत्त्या केली.कलियुगाचा नातू केशव विश्वकर्मा याने अचानक तिची मान धडापासून वेगळी केली. बऱ्याच काळापासून, केशव त्याच्या आजीला दादिलाही येथील 2 बिस्सा जमीन त्याच्या नावावर करून घेण्यासाठी आग्रह करत होता. गेल्या 15 दिवसांपासून तो दररोज आजीला तिच्या आवडत्या जिलेबी आणि रसगुल्ला खाऊ घालून तीला खुश करण्याचा प्रयत्न करत होता.. असे असूनही, आजी सर्वांना समान वाटा देण्यास ठाम होती. याचा राग धरून रागाच्या भरात केशवने आजीचा गळा चिरून निर्घृण हत्त्या केली.
नीच कृत्य