
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई, पत्रकार मिलन शहा यांच्या मातोश्री रमाबेन कांतीलाल हरणीया (शहा) यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.
वयाच्या 73 व्या वर्षी दीर्घ आजाराने दि. 31 ऑगस्ट 2023,रोजी त्यांचे निधन झाले होते. मागील काही वर्षांपासून रमाबेन आजारी होत्या. त्यांचा लहान मुलगा मिलन शहा यांनी शेवट पर्यंत कर्तवयाचे पालन करत आई ची अहोरात्र सेवा केली. पत्रकार मित्र आणि सहकारी मिलन शहा यांच्या मातोश्री ला आदरांजली वाहण्यासाठी मित्र, सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच SMSamachar टीम चे वरिष्ठआणि इतर सहकारी पत्रकार यांनी ही रमाबेन यांना पुष्प अर्पण करत आदरांजली दिली.