राज ठाकरेंनी जैन समाजाची दखल घ्यावी का?

Share


प्रतिनिधी : सुरेश बोर्ले.

मुंबई : मुंबईत सध्या कबुतरखाने हटवा!ह्यावरून वाद चालले असताना,उच्च न्यायाचा आदेश धुडकावून ह्या समाजाने,दादर येथील कबुतरखान्यावर सशस्त्र चाकूसुऱ्या व धारदार वस्तू घेऊन,बंदिस्त असलेल
आच्छादन फाडून व बांबूच्या दोऱ्या कापून बेकायदेशीर आत प्रवेश केला व न्यायालयाचा आदेश असतानाही,कबुतरांना खाणे घालून! न्यायालयाचा आदेश धुडकावून त्या आदेशाची पायमल्ली केलेली आहे.तर न्यायालयाने आपला आदेश त्याविषयी कायम ठेवलेला आहे.या प्रकरणी जैन समाजाने आपल्याकडे पत्र पाठवलेलं आहे,अशी बातमी आहे.साहेब स्व.बाळासाहेब ठाकरे! आमच्या साहेबांनंतर मराठी माणसाचा आवाज व मुंबईवर जो काही अंशी वाचक आहे तो आपलाच आहे. आपल्याकडे भूमिपुत्र मोठ्या आशेने पाहत आहे.
त्यामुळे मतलबी परप्रांतीयांची चाड आपण लक्षात घेऊ नये.हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे,ते न्यायालयच पहिलं.आपण त्यात हस्तक्षेप करू नये!ही मराठी जनतेची इच्छा आहे.आज मूठभर असणारा समाज,शस्त्रे घेऊन आंदोलन करू शकतो!तो शांती प्रिय कसा? आज भूमीपुत्र आपल्याकडे आशेने बघत आहेत हा समाज पैसा व व्यापाराने माजलेला आहे. आपल्या इमारतीनमध्ये मांसाहारी लोकांना घरे घेण्यास मनाई करतात.पैशाच्या जोरावर शिरजोरी करतात स्थानिकांचा द्वेष करतात.त्यांच्या धार्मिक स्थळांवरती कबुतरे आत येऊ नयेत म्हणून प्लास्टिकच्या जाळ्या लावल्या आहेत.म्हणजे कबुतरे धर्मात नकोत!पण उघड्यावर अव्वाच्या सव्वा खाणे घालून, परिसर खराब करून!लोकांच्या तब्येतीची काळजी हा समाज करीत नाही. कारण पैशांच्या जोरावर हा समाज वाळकेश्र्वर,
मरीन ड्राईव्ह,शिवाजी पार्क, जुहू,वर्सोवा अशा उच्चभ्रू ठिकाणी राहतो.धोत्रावर हातात पेटी घेऊन देवळात जातो व बाहेर पडल्यावर,वाट्टेल तेवढ अन्न ह्या पक्षांना घालतो.मग हे तेथून जाणार निघून जातात! मग हा सगळा त्रास तेथील स्थानिकांनी सहन करायचा.एक वेळ हा समाज सायंकाळी सूर्यास्तापूर्वी ६.०० च्या अगोदरच अन्न ग्रहण करायचा हे सर्वांना माहित आहे.आता या समाजातील काही लोक सायंकाळी,बारमध्ये मद्यपान व मांसाहार करताना दिसतात. कुठे ह्यांचे पावित्र्य राहिलेले आहे.ह्या पक्षांची इतकी काळजी आहे,तर मग आपल्या इमारतींच्या गच्चीवर पाळा व मनमुराद खाणे घाला,कोणी रोखलय तुम्हाला?पण सामाजिक घाण कराल तर विरोध हा होणारच.साहेब बिलकुल ह्या समजाची दखल घेऊन त्यांना रंजकता दाखवू नका.त्यांच्या पत्राला सरळ केराची टोपली दाखवा.हीच आम जनतेची व भूमिपुत्रांची नम्र विनंती आहे.ही समस्या न्यायप्रविष्ट असल्याने!न्यायालय, मुंबई महानगर पालिका व प्रशासन पाहून घेईल.नाहीतर मतांचा भिकेचा कटोरा घेऊन,वर्तमान सरकार पाहिलं.आपणास आम्ही सल्ला देने इतके हुशार नाही पण आपल्यावर दृढ विश्वास आहे!


Share

4 thoughts on “राज ठाकरेंनी जैन समाजाची दखल घ्यावी का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *