प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : राष्ट्रसेवा दल समाज कार्यासाठी अग्रेसर असणारी सामाजिक संस्था!ह्या संस्थेच्यावतीने,सोलापुरातील
माढा तालुक्यातील दारफळसीना
ह्या गावी पूग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.गावाजवळून वाहणाऱ्या सीना नदीच्या पुरामुळे, ह्या गावाचे अतोनात नुकसान झालेले आहे,संपूर्ण गाव उध्वस्थ झालेले आहे.त्याकरिता पुणे येथून सदर सेवादलाचा एक गट कांहीं वेळातच येथे मार्गस्थ होणार आहे.अशा संकटाच्या वेळी!कुणाला मदतीचा हात पुढे करायचा असल्यास,त्यांनी जीवनावकषयक वस्तू किंवा
रु.१,५०० अशी साढळहस्ते मदत करावी!असे आवाहन त्यांनी केलेले आहे.ज्या कुणाला मदत पाठवायची असल्यास, त्यांनी खालील ठिकाणी संपर्क करावा,ठिकाणी पाठवावी ही विनंती.
“राष्ट्रसेवा दल”पुणे विभाग,
युनियन बॅक ऑफ इंडिया
सारस बाग शाखा,पुणे.
IFC CODE …UBINO910210
A/c no.24111100001477
किंवा पे साठी खालील व्यक्तींशी
**संपर्क करावा**
प्रकाश कदम…9822086690.
वसंत एकबोटे…954555615.
संजय रेंदाळकर…9604821941.
“साथी हात बडाना”!
Yes. Aap sab log pls help kijiye.
सर्वजन पुरग्रस्तनच्या मदती करिता पुढे या
राष्ट्र सेवा दल आपणास मना पासुन सलाम
राष्ट्र सेवा दल आपणास मना पासुन प्रणाम