प्रतिनिधी : मिलन शहा
क्रिकेट : बीसीसीआय पंच पात्रता परीक्षा २०२५ मध्येक्रिकेटर रोहित यादव ने मोठे यश संपादित केले.हे यश केवळ त्याच्या क्रीडा ज्ञानाचा पुरावा नाही. तर क्रिकेट या खेळाचा पंच बनन्याची किल्ली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे, जी भारतीय क्रिकेटमध्ये पंच बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी घेतली जाते. त्यामुळे याचे महत्व खूप आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवाराला बीसीसीआयकडून प्रमाणित पंच मानले जाते.
रोहित यादवला उज्ज्वल आणि यशस्वी भविष्यासाठी हार्दिक सदिच्छा!!
Changle