प्रतिनिधी :मिलन शहा.
दिल्ली::वक्फ विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान.ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादूल मुसलेमीन (AIMIM )पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत वक्फ विधेयकाला आव्हान दिले आहे. तसेच काँग्रेस खासदार मोहम्मद. जावेद यांनीही विधेयकाला आव्हान देत सरकारच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Ok