विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा उबाठात प्रवेश..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

बुलढाणा : जिल्ह्यातील विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे सेनेत eपक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी शिवसेना प्रवक्त्या जयश्री शेळके , संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर , जिल्हाप्रमुख जालिंदर बु्धवट बु्धवट तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक मजबूत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Share

One thought on “विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा उबाठात प्रवेश..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *