प्रतिनिधी : मिलन शहा
प्रसिद्ध गायिका आणि बॉलिवूड आयकॉन झुबीन गर्ग यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना दुःखद निधन झाले. झुबीन गर्ग यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे. गायकाचा सिंगापूर मृत्यू झाला. त्यांनी जवळजवळ चाळीस वेगवेगळ्या भाषांमध्ये ३५हजारहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत आणि त्यांना आसाममधील सर्वाधिक कमाई करणारे गायक मानले जाते.तसेच व्हॉइस ऑफ आसाम म्हणून त्यांची ख्याती होती. प्रसिद्ध संगीतकार विशाल दादलांनी, अरमान मलिक सह अनेक बॉलीवूड सेलिबरीटिंनी सहवेदना व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.
विशेष म्हणजे कॉवीड काळात, त्यांनी रुग्णांमध्ये वाढ होत असताना त्यांचे घर कोविड-१९ केअर सेंटर म्हणून वापरण्यासाठी दान केले.
खुपच वाईट झाले त्यांच्या आत्म्याला शांति मिलो
खुपच वाईट झाले त्यांच्या आत्म्याला शांति दे
Rip