एसएमएस-प्रतिनिधी-सुरेश बोर्ले
मुंबई : सध्या मतदार यादीचा घोळ हा संपूर्ण भारतात गाजतोय.मागच्या वेळेला राहुल गांधी ह्यांनी पाटणा येथे घोळ लोकांसमोर आणला होता.त्या मतदारच नाव बिहारी यादीत व मुंबईच्याही यादीतही होत.म्हणजे परप्रांतीय दोन्ही ठिकाणी मतदान कसे करतात ह्याच हे फसव उदाहरण आहे. तसाच घोळ!शिवसेना युवानेत आदित्य ठाकरे ह्यांनी काल एल्गार मेळाव्यात सगळ्यांसमोर दाखवला!त्यामध्ये वरळी येथे एक घर आहे.ते चाळीवजा ठिकाणी आहे.त्यामध्ये ३८ लोकांची नावे मतदार यादीत आहेत.ही माणसे तेथे रहातही नाहीत?मग ही नावे आली कुठून?चौकशी केली असता, अंती कळलं की हे घर चंदू हलवाईच्या नावे आहे,जे त्याने बऱ्याच वर्षांपूर्वी विकलेले आहे.मग ही चूक मतदार यादी
कर्मचाऱ्यांची आहे की राजकारणी लोकांचं येथे
काहीतरी काळभेर आहे?हे मोठ कोड जनतेला पडलेलं आहे.कारण १ तारखेला ह्या विरोधात निघणारा मोर्चा हा महत्वाचा असेल!
Good move
सत्ता गेली कि झोप लागत नाही त्या साठी हि सर्व खटपट करावी लागते