शिवसेना बाळा साहेब गट
प्रतिनिधी:वैशाली महाडिक
मुंबई,नुकताच शिवसेने पासून वेगळे झालेले 39 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ गट स्थापन करून नाव दिले.या गटाचे नाव शिवसेना बाळा साहेब गट अस नामकरण केल्याची घोषणा कोकणातले आमदार दिपक केसरकर यांनी केली.दिपक केसरकर यांची ही या गटाच्या प्रवक्ते पदी केली आहे व त्यांनीच नवीन गटाच्या नामरणाची घोषणा केली आहे.